फोर्टमधील फ्लोरा फाऊंटनजवळ सुरुवातीला ओरिएंटलच्या इमारती होत्या, जिथे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी होती. फोर्टला जेव्हा नवीन इमारती उभारण्यात आल्या तेव्हा तिथे कैथेड्रल शाळेची इमारत होती. नंतर ही शाळा मागच्या बाजूला नेण्यात आली आणि ही इमारत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने विकत घेतली. या इमारतीच्या पायथ्याशी आधुनिक भारताचे एक शिल्पकार दादाभाई नौरोजी यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचं वैशिष्ट्य आणि इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.