आणखी दोन गाडय़ा दाखल; मध्य रेल्वेकडून फेऱ्यांत वाढ 

एप्रिल महिन्याच्या अखेरीस हार्बर मार्गावर सुरू झालेल्या १२ डब्यांच्या गाडय़ांच्या सेवांमध्ये मध्य रेल्वेने वाढ केली आहे. आतापर्यंत या मार्गावर १२ डब्यांची फक्त  एकच गाडी धावत होती. मात्र मंगळवारी यात आणखी एका गाडीची भर पडली. या गाडीद्वारे ११ सेवा दर दिवशी चालवल्या जातील, तर बुधवारी आणखी एक १२ डब्यांची गाडी या मार्गावर दाखल झाली असून या गाडीद्वारे १४ सेवा दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. आता हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या तीन गाडय़ांमार्फत ३९ सेवा धावतील.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत

हार्बर मार्गावर ४१ गाडय़ांद्वारे ६०० सेवा दर दिवशी चालवल्या जातात. २८ एप्रिलपर्यंत या मार्गावर सर्व गाडय़ा ९ डब्यांच्या चालवल्या जात होत्या. मात्र २९ एप्रिलला या मार्गावर १२ डब्यांची पहिली गाडी धावली.

आतापर्यंत या गाडीद्वारे १२ डब्यांच्या १४ सेवा हार्बर मार्गावर चालवल्या जात होत्या. आता मध्य रेल्वेने मंगळवारी १२ डब्यांची आणखी एक गाडी सुरू केली आहे. ही गाडी ११ सेवा चालवणार आहे, तर बुधवारी १२ डब्यांच्या तिसऱ्या गाडीद्वारे हार्बर मार्गावर आणखी १४ सेवा सुरू होतील.
chart

Story img Loader