‘बारावीच्या जीवशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशीच चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीत (२० जानेवारीच्या अंकात) परीक्षेची तारीख चुकून १७ मार्चऐवजी १२ मार्च प्रसिद्ध झाली आहे. बारावीच्या सुधारित वेळापत्रकानुसार जीवशास्त्राची परीक्षा १७ मार्चलाच आहे. बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांनी कृपया याची नोंद घ्यावी.
बारावीची परीक्षा १२ नव्हे १७ मार्चला
‘बारावीच्या जीवशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशीच चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीत (२० जानेवारीच्या अंकात) परीक्षेची तारीख चुकून १७ मार्चऐवजी १२ मार्च प्रसिद्ध झाली आहे.
First published on: 21-01-2013 at 02:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th exam on 17 march insted of 12 march