राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
नाव आणि पदोन्नतीनंतरचे बदलीचे ठिकाण
कृष्णप्रकाश – पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई
प्रकाश मुत्याल – पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, नागपूर
विठ्ठल जाधव – पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
शिवाजी बोडखे – पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान, नागपूर
पी. एन. रासकर – पोलीस महानिरीक्षक, एमआयए, पुणे
किशोर जाधव – पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई
व्ही. आर. चव्हाण – पोलीस महानिरीक्षक, बिनतारी संदेश, पुणे
रविंद्र शिसवे – अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर
मकरंद रानडे – अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर
केशव पाटील – अपर पोलीस आय़ुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
श्रीकांत तरवडे – पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 ips officers transfer on promotion in maharashtra