मुंबई : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असताना शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या वाहनांमध्ये प्रचंड घट झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांत बेस्टने आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल २१६० बस भंगारात काढल्या असून त्याबदल्यात केवळ ३७ नवीन बसगाड्या घेतल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या केवळ १०६१ बस ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यान्वित होत्या, असे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध माहितीतून स्पष्ट झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा