मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट-एआययू) बुधवारी मोठी कारवाई करत ४४ सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. ६,७४,४८,२६० कोटी रूपये मूल्य असलेले हे सोने दुबईहून आणण्यात येत होते. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
44 gold bars of 500 gm each seized from a passenger at Mumbai airport. Value of the gold was Rs 6,74,48,260 and the passenger had landed from Dubai. pic.twitter.com/03m8TkR0Bi
— ANI (@ANI) February 13, 2019