नवी मुंबईतील सेक्टर १९ ऐरोलीमध्ये एका रहिवासी इमारतीच्या वरच्या मजल्याला आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, यामध्ये किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
Maharashtra: A fire breaks out in a building in sector-19 of Airoli sector of Navi Mumbai. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/4G5Wzp4X93
— ANI (@ANI) April 30, 2019