लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : काळबादेवी परिसरात रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्ही तपासणीत त्याला एक व्यक्ती धक्काबुक्की करत असल्याचे समजले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी २८ वर्षीय सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही ९ गुन्हे दाखल आहे.

kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
In Chembur young food delivery man beaten and robbed of his phone
पुणे : कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक
sandeep kshirsagar
“वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा
Ambadas Danve Allegations
Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
What Kangana Said About Allu Arjun Arrest?
Kangana Ranaut : अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया, “घडलेली घटना दुर्दैवी आहे, मात्र कलाकाराने..”
man killed for not repaying borrowed money in alibaug
उसने पैसे दिले नाही म्हणून गळा आवळून एकाची हत्या; अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथील घटना

आणखी वाचा-तरुणीचे चित्रीकरण करून धमकावणाऱ्या तरुणाला बेड्या

काळबादेवी येथील पी.बी. रोड परिसरात रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाला होता. पोलिसांनी येथील तत्काळ येथे जाऊन तपासणी केली असता सिंगापूरवाला इमारतच्या जवळ प्रवीण मेटल दुकानाच्या समोर पदपथावर एक व्यक्ती पडली होती. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

Story img Loader