मुंबई : बोरिवली येथील कारागृहामधील (जनरल लॉकअप) आरोपी दीपक जाधव याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. कर्तव्यावरील पोलिसांनी तात्काळ दीपकला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डाॅक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. बोरिवली पश्चिम येथे राहणारा दीपक जाधव (२८) याला बुधवारी बोरिवली पोलिसांनी कलम ३०२ सह विविध कलमांद्वारे अटक केली होती. त्यानंतर २८ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला २७ जुलै रोजी बोरिवली कारागृहात ठेवण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी ८.१० च्या सुमारास दीपक याने गळफास घेतला. दरवाज्याच्या खिळ्याला धाग्याने गळफास घेतल्याने तो बेशुध्द पडला. त्याला तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणी करून डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Suicide kota
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Ghatkopar hoarding collapse case No bail for accused Arshad Khan
घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण : आरोपी अर्शद खानला जामीन नाहीच
Walmik Karad
Walmik Karad : खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, बीड न्यायालयाचा निर्णय
Kerala woman sentenced to death for poisoning her boyfriend
प्रियकराला विष दिल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा; कोण आहे ग्रीष्मा एसएस? नेमके प्रकरण काय?
Story img Loader