बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात या पुढे झोपडय़ा दिसल्यास संबंधित वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वन खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला. या संदर्भात भाई जगताप व इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. गोरेगाव येथील चित्रपट नगरीजवळ ४ मार्चला आग लागली व ती संजय गांधी उद्यानापर्यंत पसरली. या भागातील ५३ हजार झोपडपट्टया तोडल्या तरी त्या जागेवर पुन्हा झोपडय़ा उभारल्या जात आहेत, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा