अभिनेत्री युक्ता मुखीच्या मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. सुनिता वालिक (३०) असे तिचे नाव असून कांदिवली येथील एका घरातून सहा लाखांची चोरी करून ती फरार झाली होती.
कांदिवली रेल्वे वसाहती राहणाऱ्या नग्मा यमन यांच्या घरी २१ एप्रिलपासून सुनिता कामाला होती. ४ मे रोजी घरात कुणी नसताना सुनिताने प्रियकर विनोदच्या मदतीने घरातील रक्कम व दागिने असा सहा लाखांचा ऐवज लुटून पळ काढला होता.
युक्ता हिच्या अंधेरी येथील घरी अवघ्या आठच दिवसांपूर्वी सुनिताने काम मिळवले होते. तेथेही ती हात साफ करण्याच्या प्रयत्नात होती. पण कांदिवली पोलिसांनी तिला प्रियकरासह शनिवारी अटक केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा