शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज Screen च्या सुवीर सरन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. वरळी मतदारसंघ, तिथल्या समस्या, तिथल्या लोकांच्या मागण्या, वरळी मतदारसंघाची खासियत या सगळ्यावर आदित्य ठाकरे भरभरुन बोलले आहेत. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंना त्यांच्या लग्नाबाबत, ब्रेक अपबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्यावर आदित्य ठाकरे यांनी खुमासदार उत्तरं दिली आहेत. वरळी मुंबईचं हृदय आहे. या ठिकाणी चाळीचं आयुष्य कसं असतं, गणपती उत्सव कसा साजरा होतो त्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ही मुलाखत लाइव्ह पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर-
Aditya Thackeray Live : वरळीची संस्कृती, लग्न कधी करणार? ऐका काय म्हणत आहेत आदित्य ठाकरे?
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे लाईव्ह
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 22-02-2025 at 20:13 IST | © IE Online Media Services (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray live interview with screen see what aditya thackeray says scj