मेट्रो-३च्या कामासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) कार्यालय नरिमन पॉईंट येथील खासगी इमारतीत हलवण्यात आले. या जागेचे ३२ लाख रुपये भाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) देण्यात येत होते. मात्र आर्थिक संकटात असल्याचे सांगून कंपनीने भाड्याची रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली आहे. परिणामी, ‘मॅट’समोर पुन्हा जागेचा प्रश्न ठाकल्याचे ‘मॅट’तर्फे गुरुवारी न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. तसेच न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहण्याऐवजी सरकार स्वतःहून जागा का उपलब्ध करत नाही किंवा हा प्रश्न का सोडवत नाही ? असे न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा