Andheri East Bypoll Election Updates : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना ४२७७ मते तर दुसऱ्या फेरीत ७८१७ मते मिळाली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात आहेत. तसेच २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजर आहेत.
Andheri East Bypoll Election Updates : वाचा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स फक्त एकाच क्लिकवर
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून उमेदवारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल) आणि ‘ईव्हीएम’ याद्वारे मिळालेली एकत्रित अंतिम मते जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकाची मते अपेक्षेप्रमाणे नोटा या पर्यायाला मिळाली असून १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर बातमी…
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मशाल भडकली आणि भगवा फडकला अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. सविस्तर वाचा
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली होती. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. दरम्यान, या विजयानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा –
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. दरम्यान, या विजयानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा –
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, यावेळी त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले. वाचा सविस्तर बातमी…
ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.
ऋतुजा लटके – 65335, बाळा नाडार – 1485, मनोज नायक – 875, मीना खेडेकर – 1489, फरहान सय्यद – 1058, मिलिंद कांबळे – 606, राजेश त्रिपाठी – 1550, नोटा – 12691 आणि एकूण मतमोजणी – 85089
अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ६५ हजार ३३५ मतं मिळाली आहेत. तर नोटाला १२ हजारांच्या पुढे मतं मिळाली आहेत.
सोळाव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना ५८ हजार ८७५ मतं मिळाली आहेत. तर नोटाला ११ हजार ५६९ मतं मिळाली आहेत.
ऋतुजा लटके – शिवसेना : 55946, बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स): 1286, मनोजकुमार नायक – राईट टू रिकाॅल पार्टी : 785, निना खेडेकर – अपक्ष : 1276, फरहान सय्यद – अपक्ष : 932, मिलिंद कांबळे – अपक्ष : 546, राजेश त्रिपाठी – अपक्ष :1330, नोटा – : 10906, टोटल: 73006
पंधाराव्या फेरीनंतर नोटा पर्यायाने चक्क १० हजार मतांचा टप्पा ओलांडला आहे. या फेरीतील मतमोजणीनंतर नोटाला १० हजार ९०६ मतं मिळाली. तर ऋतुजा लटके यांना ५५ हजार ९४६ मतं मिळाली आहेत.
ऋतुजा लटके -52507, बाळा नाडार -1240, मनोज नाईक – 748, मीना खेडेकर – 1190, फरहान सय्यद – 897, मिलिंद कांबळे – 519, राजेश त्रिपाठी – 1291, नोटा – 10284 आणि एकूण मतमोजणी – 68676
चौदाव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांना ५२ हजार ५०७ मतं मिळाली आहेत.
मतमोजणीच्या तेराव्या फेरीनतंर ऋतुजा लटकेंनी ४८ हजार मतांचा टप्पा पार केला आहे. त्यांना ४८ हजार १५ मतं मिळाली असून नोटाला ९ हजार ५४७ मतं मिळाली आहेत.
आठवी फेरी –
ऋतुजा लटके- २९०३३, बाला नाडार – ८१९, मनोज नायक – ४५८, नीना खेडेकर- ७८९, फरहाना सय्यद- ६२८, मिलिंद कांबळे- ३५८, राजेश त्रिपाठी- ७८७, नोटा -५६५५ एकूण मते – ३८५२७.
नववी फेरी –
ऋतुजा लटके- ३२५१५, बाला नाडार – ८९७, मनोज नायक – ५४३, नीना खेडेकर- ८६३, फरहाना सय्यद- ६६७, मिलिंद कांबळे- ४०९, राजेश त्रिपाठी- ८८९, नोटा – ६६३७ आणि एकूण मते – ४३४२०
दहावी फेरी –
ऋतुजा लटके- 37469, बाला नाडार – 975, मनोज नाईक – 584, मीना खेडेकवर- 898, फरहान सय्यद- 720, मिलिंद कांबळे- 428, राजेश त्रिपाठी- 996, नोटा – 7556 आणि एकूण – 49616.
अकरावी फेरी –
ऋतुजा लटके- 42,343, बाला नाडार – 1052, मनोज नाईक – 622, मीना खेडेकवर- 948, फरहान सय्यद- 753, मिलिंद कांबळे- 455, राजेश त्रिपाठी- 1067, नोटा – 8379 आणि एकूण 55 हजार 619
मतमोजणीच्या बाराराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ४५ हजारांहून अधिक मतं मिळाल्याने त्या विजयी ठरल्या आहेत. या फेरीनंतर लटके यांना ४५ हजार २११ मतं मिळाली तर नोटाला ८ हजार ८८७ मतं मिळाली आहेत.
मतमोजणीच्या अकराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ४२ हजार ३४३ मतं मिळाली आहेत. तर नोटाला ८ हजार ३७९ मतं मिळालेली आहेत. तर बाळा नाडर यांना १ हजार ५२ मतं मिळाली आहेत.
नोटाला मिळालेली मतं भाजपा आणि शिंदे गटाच्या विकृतीचं दर्शन आहे. संस्कृतीचा अद्याप लवलेशही त्यांच्यात नाही. अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.
दहाव्या फेरीतील मतमोजणीनंतरही ऋतुजा लटकेची आघाडी कायम असून, आता त्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहचल्यचे दिसत आहे. या फेरीतील मतमोजणीनंतर लटके यांना ३७ हजार ४६९ मतं मिळाली आहेत. तर नोटाने दुसरे स्थान कायम राखत ७ हजार ५५६ मतं मिळवली आहेत. बाळा नाडर ९७५ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
नवव्या फेरीअंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना या फेरीच्या मतमोजणीनंतर ३२ हजार ५१५ मतं मिळाली आहेत. तर नोटा ६ हजार ६३७ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ऋतुजा लटके -29033, बाळा नाडार -819, मनोज नाईक – 458, मीना खेडेकर – 789, फरहान सय्यद – 628, मिलिंद कांबळे – 358, राजेश त्रिपाठी – 787, नोटा – 5655 आणि एकूण मतमोजणी – 38527
आठव्या फेरीनंतर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऋतुजा लटकेंची आघाडी कायम असून २९ हजार ०३३ मतं मिळालेली आहेत.
ऋतुजा लटके – शिवसेना 24955, बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स) 733, मनोजकुमार नायक – राईट टू रिकाॅल पार्टी 416, निना खेडेकर – अपक्ष 646, फरहान सय्यद – अपक्ष 545, मिलिंद कांबळे – अपक्ष 312, राजेश त्रिपाठी – अपक्ष 679, नोटा 4712 आणि एकूण 32 हजार 998
तिसरी फेरी –
ऋतुजा लटके – 11361, बाळा नडार – 432, मनोज नाईक – 207, मीना खेडेकर – 281, फरहान सय्यद – 232, मिलिंद कांबळे – 202, राजेश त्रिपाठी – 410, नोटा – 2967 आणि एकूण – 16092.
चौथी फेरी –
ऋतुजा लटके – 14648, बाळा नडार – 505, मनोज नाईक – 332, मीना खेडेकर – 437, फरहान सय्यद – 308, मिलिंद कांबळे – 246, राजेश त्रिपाठी – 492, नोटा – 3580 आणि एकूण – 20548.
पाचवी फेरी –
ऋतुजा लटके – 17278, बाळा नडार – 570, मनोज नाईक – 365, मीना खेडेकर – 516, फरहान सय्यद – 378, मिलिंद कांबळे – 267, राजेश त्रिपाठी – 538, नोटा – 3859 आणि एकूण – 23771.
सहावी फेरी –
ऋतुजा लटके – शिवसेना 21090, बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स) 674, मनोजकुमार नायक – राईट टू रिकॉल पार्टी 398, निना खेडेकर – अपक्ष 587, फरहान सय्यद – अपक्ष 448, मिलिंद कांबळे – अपक्ष 291, राजेश त्रिपाठी – अपक्ष 621, नोटा 4338 आणि एकूण – 28447
सहाव्या फेरीतील मतमोजणीनंतर ऋतुजा लटके यांनी २१ हजार मतांचा टप्पा ओलांडला असून, त्यांना या फेरीत २१ हजार ०९० मतं मिळाली आहेत.
पाचव्या फेरीतही ऋतुजा लटके यांची आघाडी कायम आहे. पाचव्या फेरीत ऋतुजा लटके यांना १७ हजारा २७८ मतं मिळाली आहेत.
ऋतुजा लटके यांची आघाडी कायम आहे मात्र तिसऱ्या फेरीच्या तुलनेत चौथ्या फेरीत त्यांची मतं काहीशी घटला आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ३ हजारांहून अधिक मतांसह नोटा आहे. तिसऱ्या स्थानावर बाळा नाडर आहेत. या फेरीत ऋतुजा लटके यांची२५७ मतं घटल्याचे समोर आले आहे.
‘नोटा’ला तिसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीपेक्षा जास्त मत मिळाल्याचे दिसून आले आहे. तिसऱ्या फेरीत ‘नोटा’ला २ हजार ९६७ मतं मिळाली जी दुसऱ्या फेरीपेक्षा १ हजार ४९७ मतं अधिक आहेत.
ऋतुजा लटके यांनी तिसऱ्या फेरीतही आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना तिसऱ्या फेरीअंती ११ हजार ३६१ मतं मिळाली आहेत.
ऋतुजा लटके- ७८१७, बाला नाडार – ३३९, मनोज नाईक – ११३, मीना खेडेकर- १८५, फरहान सय्यद- १५४, मिलिंद कांबळे- १३६, राजेश त्रिपाठी- २२३ आणि नोटा -१४७० याचबरोबर एकूण मत – १०४३७
या मतमोजणीत नोटा या पर्यायाचा किती जण वापर करतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी मतदारसंघात नोटा या पर्यायाचा प्रचार केला होता असा आरोप शिवसेनेने केला होता.