सतत चर्चेत असलेला गायक मिका सिंग याच्याजवळ बँकॉकहून मुंबईत येताना मर्यादेपेक्षा जास्त रुपये आणि डॉलर्स आढळल्याने बुधवारी त्याला सीमा शुल्क विभागाने अटक केली. बुधवारी संध्याकाळी मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना त्याच्याकडे तीन लाख रुपये रोख आणि १२ हजार अमेरिकन डॉलर्स सापडले. या अवास्तव रकमेबाबत मिका कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
मिका सिंगला अटक

First published on: 07-02-2013 at 04:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest to mika singh