अकाऊंटण्ट जनरल (ए.जी.) कार्यालयाच्या माजी वरिष्ठ अधिकारी आशालता पराडकर (वय ७४) यांचे अलीकडेच पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ए.जी.च्या मरीन लाइन्स येथील कार्यालयात त्या ३० वर्षे कार्यरत होत्या. मुंबई उच्च न्यायालयातील दिवंगत माजी रजिस्ट्रार शिवराम पराडकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे कन्या, दोन पुत्र, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.     

Story img Loader