औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा परदेशी या १७६४ मतांनी निवडून आल्या. त्यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. वैजापूर नगरपरिषदेत एकूण २३ जागा आहेत. त्यातील १३ जागा शिवसेनेने, भाजपाने ९ आणि काँग्रेसने फक्त एका जागेवर विजय मिळवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा