लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर आता सीईटी कक्षाने आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार ९ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
आणखी वाचा-मुंबई : भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तीन परिवहन निरीक्षकांविरोधात गुन्हा
आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती ९ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन पसंतीक्रम विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.