शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अन्त्यविधीस केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत. महत्त्वाच्या कामांनिमित्त त्यांना राजधानी दिल्लीत वास्तव्य करणे भाग पडल्याने ते बाळासाहेबांच्या अन्त्यसंस्कारप्रसंगी हजर राहू शकले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मनमोहन सिंह रविवारीच विदेश दौऱ्यावर गेल्याने संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अथवा गृहमंत्र्यांनी दिल्लीत हजर राहावे, असा आदेश यासंबंधात जारी करण्यात आला होता. उद्योगमंत्री नारायण राणे हे परदेशात असल्याने या अन्त्यविधीस हजर राहू शकले नाहीत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा