मुंबई : पुणे येथून पारपत्र मिळवून सौदी अरेबियाला जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आरोपी १३ वर्षांपूर्वी बांगलादेशातून बेकायदेशिररित्या भारतात आला होता. त्यानंतर तो दोन वेळा भारतीय पारपत्रावर सौदी अरेबियाला गेला होता. अखेर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या उस्मान किरमत सिद्धीकी ऊर्फ मोहम्मद ओसमान किरमतअली बिस्वास याला पकडण्यात आले. बनावट कागदपत्र व पारपत्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा