चालकाला अपस्माराचा झटका आल्याने, बेस्ट बस मोनोच्या खांबाला धडकल्याची घटना सकाळी चेंबूर कॉलनी परिसरात घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बसचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  चेंबूर वाशी नाका येथून वातानुकूलित लहान बस रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक येथे जात होती.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Suspicion of explosives in air-conditioned coach of Dakshin Express panic among passengers
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तीन तास जीव मुठीत… प्रवाशांना अक्षरश: उड्या…
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

बस चेंबूर कॉलनी येथील नवजीवन सोसायटी समोर आली असता, चालकाला अचानक अपस्माराचा झटका आला. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस मोनोच्या खांबाला धडकली. यावेळी बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते. काही स्थानिकांनी तत्काळ बस चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

Story img Loader