- वातानुकूलित प्रवासासह मासिक पासही स्वस्त होणार
- मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रवासी संख्या आणि उत्पन्न घसरत असल्याने बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासनाने प्रवास भाडय़ाच्या टप्प्यात सुसूत्रीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या काळात प्रवास भाडेटप्प्यात ८, १२, १७, २५, ३५, ४५ या टप्प्याचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांचे तिकीट दरांसह मासिक पासही स्वस्त होणार आहे. त्यामुळे शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळलेले प्रवासी बेस्टकडे आकृष्ट होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र महापालिकानंतरही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in