भेंडीबाजार परिसरातील ‘युटीकिटी’ इमारतीच्या गच्चीवर शनिवारी रात्री आग लागली. आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
रात्री पावणेनऊच्या सुमारास लागलेल्या या आगीत गच्चीवर ठेवलेले लाकडी
सामान आणि काही भंगारातील वस्तू  भस्मसात झाल्या.

Story img Loader