मुंबई : राज्यभरात २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यासाठी मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. रिक्षा, टॅक्सीचालक, बूट पॉलिश करणारे, फेरीवाले, हमाल या सर्वांनाच या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे सदस्य केले जात असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, पवनकुमार त्रिपाठी, आमदार पराग अळवणी यांच्यासह अनेक बडे नेते अनेक कार्यक्रमात सामील झाले होते. तर पश्चिम उपनगरातही भाजपचे केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी सदस्य अभियान नोंदणीत सहभाग नोंदविला. पक्षाकडून डिसेंबरपासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ५० हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली.

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
urged to Mumbaikars to join BEST Kamgar Sena-led protest against municipalitys stance
महापालिकेच्या भूमिकेचा निषेध! १६ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
Story img Loader