Fire at BPCL plant in Chembur : मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीमधील हायड्रो-क्रॅकर युनिटमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरले. या स्फोटात ४५ कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ४५ जखमींपैकी काही जणांवर बीपीसीएलच्या मेडिकल सेंटरमध्ये उपचार करून सोडण्यात आले तर काहींना चेंबूर येथील सुश्रूत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही किलोमीटरचा परिसर या स्फोटाने हादरला त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. अग्निशमन दलाच्या पंधराहून अधिक गाडया आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा