मुंबई : चर्नीरोड स्थानकाच्या पूर्वेकडचा परिसर पालिकेने धडक कारवाईद्वारे मोकळा केला आहे. चर्नीरोड पूर्वेला असलेल्या महर्षी कर्वे मार्गावर गेल्या काही आठवडय़ांमध्ये ३२ अनधिकृत झोपडय़ा बांधण्यात आल्या होत्या. पदपथांवर व पदपथानजिक असलेल्या या झोपडय़ांमुळे पादचाऱ्यांना पदपथावर चालण्यास अडथळा येत होता. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केली. चर्नीरोड पूर्वेला स्थानकाला समांतर असलेला रस्ता हा गेल्या काही महिन्यांपासून झोपडय़ांनी व्यापला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा