व्यवसायातून निर्माण झालेल्या वादातून मित्राला धडा शिकविण्यासाठी एका संगणक अभियंत्याने चक्क विमानात बॉम्ब ठेवल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंधेरी युनिटच्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देणाऱ्या संदीप मेनन (४४) या अभियंत्यास अटक केली आहे. शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर ही घटना घडली होती.   

Story img Loader