मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला गुजरातमधून अटक केली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी वांद्रे – कुर्ला संकुल पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. विक्रम सिंह झाला (३४) असे अटक आरोपीचे नाव असून गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील रहिवासी असलेला विक्रमसिंह वाहनचालक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा