सटीहूकधी- रविवार २७ जुलै २०१४. सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५
कुठे- माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर
परिणाम- सीएन जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १०.०८ ते दुपारी २.५१ या वेळेत माटुंग्यापासून धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे या कालावधीत सर्व लोकलगाडय़ा शीव ते मुलुंड या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
ठाणे स्थानकापासून (छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे) अप जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२५ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबतील.
हार्बर रेल्वे
कधी- रविवार, २७ जुलै २०१४. सकाळी ११.०० ते दुपारी ३.००.
कुठे- नेरुळ ते मानखुर्द अप व डाऊन मार्गावर
परिणाम- सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यानची वाहतूक सकाळी १०.१२ ते दुपारी २.४५ आणि पनवेल, बेलापूर ते सीएसटी दरम्यानची वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत बंद राहणार आहे. या कालावधीत सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेल मार्गावर विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर व मेन लाइनवरून प्रवासाची मुभा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा