लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाची मालिका सुरू आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास परळ येथे तांत्रिक बिघाड झाला. परळ-दादर दरम्यान लोकल बराच वेळ थांबली होती. त्यामुळे प्रवासी लोकलमधून रेल्वे रुळावर उतरले आणि त्यांनी पायी चालत जवळचे स्थानक गाठले.

Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Attempted of assassination plot iron strip railway track Atgaon Tanshet railway stations
आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न
indian railway handicap passenger break train door
रेल्वे प्रशासन आहे कुठे? अपंग प्रवाशाचे हे हाल तर सर्वसामान्यांच काय? VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द

आणखी वाचा-मुलुंडमधील जागा नाकारण्याच्या घटनेला राजकीय वळण

शनिवारी सकाळी ९.४८ वाजता परळ येथे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. लोकल पुढे सरकतच नसल्याने प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. मध्य रेल्वेने सकाळी १०.०४ च्या दरम्यान बिघाड दुरुस्त करून, लोकल सेवा सुरू केली. दरम्यान, १० ते १५ मिनिटे परळ येथे तांत्रिक बिघाड झाला होता. तो दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत झाली आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader