मुंबईत बुधवारपासून पावसाने धरलेला तालाचा तडाखा मध्य रेल्वेसेवेला पोहचला होता. आज (शुक्रवार) पुन्हा मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, या मार्गावरील रेल्वे १०-१५ मिनिटे उशिराने येत आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेसचे इंजिनमध्ये ऐनवेळी अडथळा आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तसेच, इंद्रायणी एक्स्प्रेसही एक तास उशिराने धावणार आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबईत बुधवारपासून पावसाने धरलेला तालाचा तडाखा मध्य रेल्वेसेवेला पोहचला होता.
First published on: 04-07-2014 at 09:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway trains late by 10 to 15 minutes