मुंबई : एअर इंडियाची नरिमन पॉइंट येथील आलिशान २३ मजली इमारत १६०० कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या खरेदी व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये एअर इंडियाचे मुंबईतील मुख्यालय दिल्लीत हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील ही सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत विक्रीस काढली होती. ही इमारत मंत्रालयाच्या जवळच असल्याने तसेच मंत्रालयातील जागेची टंचाई लक्षात घेता ही इमारत उपयोगी पडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा