येथील वर्तकनगरजवळील भीमनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाशी नाडार (४८) या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून भरधाव मोटार सायकलवरून आलेले दोन चोरटे फरार झाले. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूच्या नशेत अपघाती मृत्यू
दारूच्या नशेत भरधाव वेगाने मोटार सायकल चालविणाऱ्या तरुणाचा शुक्रवारी गोल्डन डाईज ब्रिजवर अपघाती मृत्यू झाला. संतोष पारणे (२८) असे त्याचे नाव असून तो कासार वडवली येथे राहत होता. त्याच्यासोबत असणारा सुजय बोरसे (२०) हा युवकही या अपघातात जखमी झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2014 रोजी प्रकाशित
सोनसाखळी खेचून चोर फरार
येथील वर्तकनगरजवळील भीमनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाशी नाडार (४८) या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून भरधाव मोटार सायकलवरून आलेले दोन चोरटे फरार झाले.
First published on: 06-04-2014 at 01:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chain snatcher runs snatching