पदपथावर विविध रोगांवरील ‘दवा’ विकणाऱ्या भटक्या विमुक्तांतील वैदू समाजातील शाळाबाह्य़ मुले आता मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत. मुंबईतील वैदू समाजाच्या १५ वस्त्यांमध्ये वर्षभर सुरू असलेल्या सर्वेक्षणातून ४१२ मुले ही शाळाबाह्य़ असल्याचे समोर आले आहे. शाळेपासून वंचित राहिलेल्या या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी अनेक सामाजिक संघटना आणि मदतगारांनी दर्शविली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in