सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) खासगी क्षेत्रातही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी रांची येथे केले. सर्व पक्षांमधील नेत्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ओबीसींच्या आरक्षणासाठी प्रसंगी जेलभरोसारखे उग्र आंदोलनही करण्याची आपली तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला.
खासगी क्षेत्रातही ओबीसींना आरक्षण हवे
सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीयांना
First published on: 21-10-2013 at 03:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal demands quota for other backward class in private sector