ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याच्यावर १९ जानेवारी रोजी आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. राजनला गुरुवारी तिहार कारागृहातून ‘व्हिडिओ कॉन्फरन्िंसग’द्वारे विशेष ‘मोक्का’ न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळेस न्यायालयाने त्याला या प्रकरणी आरोपी बनवत १९ जानेवारी रोजी त्याच्यावर आरोप निश्चिती केली जाईल हे सांगितले.

Story img Loader