मुंबई : देशाच्या सागरी व्यापाराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्याोगिक आणि निर्यात धोरणाला चालना देणारा असल्याचे सांगत पालघर विमानतळासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची सूचना त्यांनी केली. यापुढे कोणताही प्रकल्प रखडल्यास सबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा