मुंबई : लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार या विरोधकांच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले. पण आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ती चूक करणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत मराठा, आोबीसी, दलित, आदिवासी महायुतीच्या पाठीशा उभे राहतील आणि महायुतीचा भगवा झेंजा पुन्हा विधान भवनावर फडकेल, असा दावा केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यातच निम्मा वेळ खर्च केला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांच्या जोरावर ९ जागा जिंकल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा