#MeToo या मोहिमेत आता अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही तिचा अनुभव कथन केला आहे. २०१७ मध्ये ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ या सिनेमातून मी काढता पाय घेतला होता कारण या सिनेमाच्या दिग्दर्शकाने कथानकात बदल करून ऐनवेळी मला नवाजुद्दीन सिद्दीकीस सोबत बेड सीन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने वापरलेली भाषाही चुकीची होती. ”तुझी साडी सोड, हिरोच्या अंगावर चढ” आणि अशाच आशयाची अत्यंत अश्लाघ्य वाक्यं मला सीन समजावून सांगण्यासाठी वापरण्यात आली. मी अभिनेत्री आहे की आणखी कुणी? असाच प्रश्न मला त्यावेळी पडला. मी या वाक्यांविरोधात आवाजही उठवला होता. तसेच मी सिनेमात काम न करता तो सोडणेच पसंत केले. असे असले तरीही त्यावेळी नवाजुद्दीनने त्यावेळी माझी बाजू घेतली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा