महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि इतर आरोपांप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी सकाळी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिकमधील घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांना काय मिळाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या निवडक बातम्या सोबत देत आहोत…
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांची चौकशी होणार
महाराष्ट्र सदन प्रकरणातही भुजबळांविरुद्ध गुन्हा!
महाराष्ट्र सदन प्रकरणात अंतरिम अहवाल न्यायालयाला सादर!
महाराष्ट्र सदन प्रकरणात १३ कोटींची लाच?
समीर भुजबळ यांची साडेतीन तास चौकशी
भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?