मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले. जयंतीच्या दिवशी पुरुष मंडळी दारू पिण्यासाठी गेल्याचा उल्लेख एका व्हायरल ध्वनिचित्रफितीतून समोर आला आहे. त्यांच्या या विधाना विरोधात जनतेने संताप व्यक्त केला आहे. या विधानाविरोधात सोमवारी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आव्हाड यांनी तत्काळ याबाबत जनतेची माफी मागावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चेंबूरमध्ये तक्रार दाखल
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी १३२ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले...
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 24-04-2023 at 12:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint lodged against jitendra awad in chembur mumbai print news ysh