राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पु्न्हा एकदा बदलली आहेत. अजित पवार हे सरकारमध्ये गेल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? आगामी काळात पुन्हा ही राजकीय समीकरणे बदलणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलताना दिली आहेत. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader prithviraj chavan on maharashtra politics ncp rebel sharad pawar ajit pawar pbs