मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दक्षिण मुंबईत निदर्शने करण्यात आली. मुंबईऐवजी अहमदाबादला जागतिक मुक्त आर्थिक केंद्राचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार पावले टाकत असल्याच्या निषेधार्थ कूपरेज मैदानाजवळ ही निदर्शने झाली.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. त्या ठिकाणी निदर्शने करण्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरविले होते; पण पोलिसांनी त्यांना रोखले व निरुपम यांना ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक मुक्त व्यापार केंद्राचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने पावले टाकण्याची मागणी करण्यात आली.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?