मुंबई: Corona center malpractices मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी सुजीत पाटकर (४६) यांचा ताबा घेतला. पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणाबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाटकर यांना गेल्या महिन्यात अटक केली होती. त्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या ताबा घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा