मुंबई : मुंबईत मंगळवारी करोनाचे ३६७ नवे रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ४०८ रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईत आतापर्यंत एकू ण रुग्णसंख्या ७ लाख ३५ हजार ७७० झाली आहे. तर ७ लाख १२ हजार ५७० जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ६९६ उपचाराधीन रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १२८६ दिवसांवर पोहोचला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in