नवी मुंबई मनपा क्षेत्रात आठवड्यापासून कोरोना रुग्णाचा आकडा पन्नासच्या खाली येत नसून रविवारीही तब्बल ६२ नागरिकांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात सर्वाधिक तुर्भे विभागात तर सर्वात कमी बेलापूर व दिघा नोड मध्ये रुग्ण आढळून आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा