निवडणूक लढवताना केवळ दोनच अपत्ये असल्याची नोंद करणाऱ्या मालाड, वॉर्ड क्रमांक ३० चे काँग्रेसचे नगरसेवक सिराज शेख यांना तिसरे अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे शिवसेनेचे विश्वास घाडीगावकर यांना विजयी जाहीर करण्यात आले असून त्यासंबंधी पालिकेच्या सभागृहात लवकरच घोषणा केली जाईल.शेख यांनी निवडणूक अर्जात तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली होती. यासंबंधी  घाडीगावकर यांनी लघू लवाद न्यायालयात धाव घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा