मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड ते नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. रात्री १०.२० च्या दरम्यान घडली. यामुळे मध्य रेल्वेच्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा रखडली आहे.

त्यामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी पोहचले. त्यानंतर साधारण रात्री १०.५० वाजता बिघाड दुरूस्त करण्यात आला. मात्र तोपर्यंत एकमागे एक गाड्या उभ्या राहिल्या आहेत. विक्रोळी ते भांडुप दरम्यान गाड्या रखडल्या आहेत. जवळपास तासभर गाड्या उशिरा धावत आहेत.

Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Mumbai mega block marathi news
मुंबई: पश्चिम रेल्वेवर साडेचार तासांचा ब्लॉक
lpg cylinder on railway track
उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळले गॅस सिलिंडर; एका महिन्यातली पाचवी घटना
Harbor route disrupted, Harbor route local railway,
मुंबई : हार्बर मार्ग विस्कळीत
kdmc issue notices illegal shops near kopar railway station
कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा; रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी
fog on railway track
कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा
14 special trains for return journey
मुंबई : परतीच्या प्रवासासाठी १४ विशेष रेल्वेगाड्या