मुंबई : मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार असून हा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे दहिसर ते अंधेरी आणि दहिसर ते डी.एन.नगर असा थेट प्रवास मेट्रोने करण्यासाठी मुंबईकरांना जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Maharashtra News Live : बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटणार की चिघळणार; जाणून घ्या प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर!

हेही वाचा >>> मुंबईः श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

मेट्रो  २ अ आणि ७ चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे. हा टप्पा सुरू करतानाच मेट्रो २ अ मधील डहाणूकरवाडी ते डी एन नगर आणि मेट्रो ७ मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येईल असे एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले होते. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने हा मुहूर्त चुकला. आता डिसेंबरचा नवा मुहूर्त यासाठी देण्यात आला आहे.