एका महिलेची अश्लील चित्रफित बनवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या टि जे पॅव्हेलियन ट्रस्टचा पदाधिकारी दत्ता कोठावळे याला २१ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात स्टॉल लावून विक्री करणाऱ्या एका महिलेवर गेले पाच महिने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कोठावळे याला गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा